माझ्या पराभवाचंही सोनं करता आलं : पंकजा मुंडे

हा पराभव मला खूप काही शिकून गेला.
Pankaja Munde
Pankaja Munde esakal
Updated on

बीड : आज गोपीनाथ मुंडे यांचा आठवा स्मृतीदिन आहे. मोदी सरकारला आठ वर्ष पूर्ण झाले. तुमच्या बरोबर नात जन्मभर असचं राहिलं, असा विश्वास भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केला. आज गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथगडावर पार पडलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती.

Pankaja Munde
राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

पुण्यस्मरणाच्या दिवशी ताई का हसत आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. महाभारत, सत्संग आपण पाहिलं. धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम नव्हे तर मानवता धर्म. आज सकाळी टीव्ही लावून मोहन भागवत यांच भाषण पाहात होते. हिंदू-मुस्लिम वाद आपल्याला मिटवायचं आहे, असे मुंडे म्हणाल्या. महिला विकृतीच्या द्वारे विकल्या जात आहेत. स्त्रियांची प्रतारण करणे हे छत्रपतींच्या राज्यात कधीच सहन होणार नाही.

Pankaja Munde
गोपीनाथराव मुंडे हे आज हयात असते तर... : धनंजय मुंडे

बंधारा, रस्ते बांधतात आणि त्यातून पैसे खाल्ले जात आहेत. सत्व राजकारणात पाहिजे. मला जमलं सामान्य लोकांच नाळ जोडण्याचे. दुःखाच्या दिवशी हास्य आलं. ओबीसी आरक्षणावरुन शिवराजसिंह चौहान यांचे या प्रसंगी पंकजा मुंडे यांनी कौतुक केले. माझ्या पराभवाचंही सोनं करता आलं. हा पराभव मला खूप काही शिकून गेला. मला शिवराजसिंह चौहानापर्यंत पोहोचवले. मी सत्तेसाठी नाही. तर सत्यासाठी लढणार आहे, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Latest Marathi News Live Update
Manoj Jarange Bawankule Row Escalates As Revenue Minister Denies Caste Certificate Cancellation Allegations
Construction Costs To Fall In Naxal Affected Areas As Maharashtra Government Removes Additional Charges For Projects
Ahilyadevi Holkar Built 18 Historic Wells In Shikhar Shingnapur To Be Conserved With Restoration Work Underway
Marathi News Esakal
www.esakal.com