

Sanjay Gaikwad Criticises Flower-Walking Video
esakal
राज्यात अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असताना, शिंदे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट फुलांवरून चालत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरून राजकीय वातावरण तापले असून, आता शिंदे गटातीलच आमदार संजय गायकवाड यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.