68th National Award Winner : अजय देवगण,सूर्या ठरले Best Actors

६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज दिल्लीत घोषणा कऱण्यात आली.
Ajay Devgan And Suriya
Ajay Devgan And Suriyaesakal

Natioanl Film Awards : ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज दिल्लीत घोषणा कऱण्यात आली. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला नव्हता. मात्र पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी १० सदस्यीय परीक्षक मंडळाचे नेतृत्व चित्रपट निर्माता विपूल शहा यांनी केले. (68 National Film Awards 2022 Best Actors Ajay Devgan And Suriya)

Ajay Devgan And Suriya
68th National Film Award: पार्श्वगायनात राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे राहुल देशपांडे

इतर सदस्यांमध्ये धरम गुलाटी, जीएस भास्कर, श्रीलेखा मुखर्जी, ए कार्तिकराजा, व्हीएन आदित्य, संजीव रतन, विजी तंपी, एस थंगदुरई आणि निशिगंधा यांचा समावेश आहे. (68thNationalFilmAwards)

Ajay Devgan And Suriya
Narendra Modi : 'मोदीजी तर झोळी घेऊन निघाले, लोकही देश सोडू लागले'

उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सूर्याच्या 'सोराराई पोतरु'ने (Soorarai Pottru) छाप पाडली. सूर्याला (Suriya) 'सोराराई पोतरु' साठी आणि अजय देवगन (Ajay Devgan) याला 'तानाजी : द अनसंग वाॅरिअर' साठी ( Tanhaji : The Unsung Warrior) उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com