Saharasri first look: द केरळ स्टोरीनंतर सुदिप्तो सेन 'या' मोठ्या उद्योजकावर काढणार सिनेमा! फर्स्ट लूक आऊट

Saharasri first look:
Saharasri first look: Esakal
Updated on

Saharasri first look: सुदीप्तो सेन दिग्दर्शित द केरळ स्टोरी हा 2023 च्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक बनला आहे. चित्रपटगृहांमध्ये एंट्रीने धमाका केला आहे. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना आवडली आहे. यामुळेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 238 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

Saharasri first look:
Ileana D'Cruz: 'त्याने माझे माझे अश्रू पुसले..', लग्नाशिवाय आई होणाऱ्या इलियानानं अखेर दाखवला प्रियकराचा फोटो..

'द केरळ स्टोरी'चे यश पाहून आता सुदीप्तो सेनने त्याच्या दुसऱ्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

त्याचबरोबर आता सुदीप्तो सेन यांनी बिझनेस टायकून आणि सहारा ग्रुपचे मालक सुब्रत रॉय यांच्या बायोपिक चित्रपट 'सहरश्री'ची घोषणा केली.

त्यांच्या आयुष्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ही घोषणा करण्यात आली आहे. मात्र, त्याची स्टारकास्ट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

लवकरच सुब्रत रॉयच्या भूमिकेसह त्याची स्टारकास्टही जाहीर केली जाणार आहे.

Saharasri first look:
Adipurush: 'हा राम कमी अन् महाभारतातला कर्ण', अभिनेत्रीनं केली आदिपुरुषमधल्या श्रीरामाच्या लूकवर टिका! नेटकऱ्यांनी झाडलं...

या चित्रपटाची निर्मिती पेन स्टुडिओचे निर्माते संदीप सिंग आणि डॉ.जयंतीलाल गडा करणार आहेत. पुढील वर्षाच्या सुरुवातीला हा चित्रपट महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, कोलकाता आणि लंडन येथे त्याचे विस्तृत चित्रीकरण केले जाईल. 'सहाराश्री' हिंदी, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Saharasri first look:
Gadar 2 Teaser: आता पाकिस्तानात पुन्हा 'गदर' होणार! तारा सिंग लाहोरला पोहचतात शत्रूंची हवा टाईट..

त्याच बरोबर ते आणखी एक चित्रपट तयार करणार असल्याच्या चर्चाही मनोरंजन विश्वात सुरु आहे. हा चित्रपट भारतातील माओवादी चळवळीला 50 वर्ष पूर्ण झाल्याचा आहे. सुदिप्तो सेन म्हणाले, माझा पुढचा चित्रपट भारतातील माओवादी चळवळीला ५० वर्ष पूर्ण झाल्याविषयी आहे'द केरळ स्टोरी'चे निर्माते विपुल शाह यांच्यासाठी मी हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. 'द केरळ स्टोरी' वर त्याच्यासोबत काम करणे हा अत्यंत समाधानकारक अनुभव होता.'

त्यामुळे आता त्याच्या या चित्रपटाची त्याच्या चाहत्यांना प्रतिक्षा लागली आहे. त्याच्या द केरळ स्टोरीबद्दल बोलायचं झालं तर 'द केरळ स्टोरी'ने आतापर्यंत देशभरात 238.47 कोटींची कमाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com