esakal | अभिनेता रजत बेदीच्या विरोधात गुन्हा दाखल, पादचाऱ्याला दिली धडक
sakal

बोलून बातमी शोधा

actor rajat bedi

अभिनेता रजत बेदीच्या विरोधात गुन्हा दाखल, पादचाऱ्याला दिली धडक

sakal_logo
By
युगंधर ताजणे

रजत बेदी हा एक मोठा सेलिब्रेटी आहे. त्यानं आपल्या करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती. तो एक टीव्ही मालिका निर्माता आणि उद्योजकही आहे. त्यानं काही मोठ्या बॅनरच्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. बहुतांशी चित्रपटांमध्ये त्यानं निगेटिव्ह रोल केले आहेत. कोई मिल गया, रॉकी, इंटरनॅशनल खिलाडी, चालबाज, रक्त, खामोशी यासारख्या चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून तो बॉलीवूडपासून लांब आहे. त्यानं परदेशात एक नवा बिझनेस सुरु केल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: Bigg Boss OTT: 'प्रतिकनं निक्कीला सगळ्यांसमोर'...

हेही वाचा: बोमन इराणी यांच्या सासऱ्यांचे निधन

loading image
go to top