Munmun Dutta Video : ‘बबिता’चा गोल्डन अवतार; लेटेस्ट व्हिडिओने जिकंले सर्वांचे मनं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Munmun Dutta Video Viral

Munmun Dutta Video : ‘बबिता’चा गोल्डन अवतार; लेटेस्ट व्हिडिओने जिकंले मनं

Munmun Dutta Video Viral तारक मेहता का उल्टा चष्मा या टीव्ही शोमध्ये बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर करीत असते. चाहत्यांना मुनमुनचे (Munmun Dutta) फोटो आणि व्हिडिओ खूप आवडतात. तसेच प्रेमाचा वर्षाव करतात. आता मुनमुन दत्ताचा एक धमाकेदार व्हिडिओ समोर आला आहे. तिच्या या व्हिडिओला चाहत्यांनी पसंती दिली आहे.

मुनमुन दत्ता अनेकदा फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करीत असते. ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळतो. मुनमुनच्या लेटेस्ट व्हिडिओच्या (Video) सुरुवातीला कपडे, शूज आणि ॲक्सेसरीज दिसत आहेत.

हेही वाचा: शाहीद कोणते शूज घालणार यावर ८ तास चर्चा; कियाराने व्यक्त केला मनातला राग

मुनमुन दत्ता केवळ व्यावसायिकच नाही तर वैयक्तिक कारणांमुळेही चर्चेत राहते. कधी तिचे नाव राज अनाडकट याच्याशी जोडले गेले तर कधी जातीय टिप्पणी केल्याने अटक केली गेली. प्रत्येकवेळी मुनमुन येते आणि सत्य सांगते. यावर्षी फेब्रुवारीमध्ये मुनमुनला पोलिसांनी अटक केली होती. नंतर जामीन मिळाला होता. मुनमुनने म्हटले होते की, हेडलाइन बनवण्यासाठी तिच्याबद्दल खूप चुकीचे बोलले गेले.

Web Title: Munmun Dutta Video Viral Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..