पाहा रणबीर आलियाच्या लग्नाचा अल्बम, कोण आहेत वऱ्हाडी ? कसा होता थाट?

गेल्या काही दिवसांपासून ज्या लग्नाची चर्चा होती ते आलिया(Alia Bhatt)-रणबीर(ranbir Kapoor)चं लग्न अखेर पार पडलं. दोघांचे लग्नातले हे खास फोटो..
ranbir alia wedding photo
ranbir alia wedding photo sakal
Updated on

Ranbir Alia Wedding : गेल्या काही दिवसांपासून ज्या लग्नाची चर्चा होती ते आलिया(Alia Bhatt)-रणबीर(ranbir Kapoor)चं लग्न अखेर पार पडलं. आपले हे आवडते स्टार्स लग्नात कसे दिसत असतील याची प्रतिक्षा अखेर संपली. दोघांचे लग्नातले फोटो अखेर झपाट्यानं सोशल मीडियावर व्हायरल झाले.या विवाह सोहळ्यातील रणबीर कपूर आणि आलिया कपूर यांचा खास अंदाज, वऱ्हाडी मंडळींचा थाट आणि लग्नाचा झगमगाट दाखवणारा हा खास अल्बम...

गेल्या काही दिवसांपासून ज्या लग्नाची चर्चा होती ते आलिया रणबीरचं लग्न अखेर पार पडलं.
गेल्या काही दिवसांपासून ज्या लग्नाची चर्चा होती ते आलिया रणबीरचं लग्न अखेर पार पडलं.
रणबीर आलिया यांनी मोठ्या उत्साहात सप्तपदी पूर्ण केल्या.
रणबीर आलिया यांनी मोठ्या उत्साहात सप्तपदी पूर्ण केल्या.
यावेळी रणबीर आणि आल्याने पांढऱ्या रंगांचे, सोनेरी नक्षीकाम असलेले कपडे परिधान केले होते.
यावेळी रणबीर आणि आल्याने पांढऱ्या रंगांचे, सोनेरी नक्षीकाम असलेले कपडे परिधान केले होते. esakal
आलियाच्या निरागस हास्याकडे पाहून घायाळ झालेला रणबीर काय बरं म्हणत असेल...
आलियाच्या निरागस हास्याकडे पाहून घायाळ झालेला रणबीर काय बरं म्हणत असेल... esakal
तेरा साथ ना छोडेंगे.. म्हणणारा हाच तो क्षण...
तेरा साथ ना छोडेंगे.. म्हणणारा हाच तो क्षण...esakal
 नीतू कपूर यांची यांची लेक रिद्धीमा कपूर साहनी, जावई भरत साहनी यांचा खास फोटो
नीतू कपूर यांची यांची लेक रिद्धीमा कपूर साहनी, जावई भरत साहनी यांचा खास फोटोesakal
कपूर घरातील सर्व मुली या विवाहाच्या निमित्ताने एकत्र आल्या. करिष्मा कपूर, करीना कपूर, रिद्धिमा कपूर यांनी हा खास फोटो शेअर केला आहे.
कपूर घरातील सर्व मुली या विवाहाच्या निमित्ताने एकत्र आल्या. करिष्मा कपूर, करीना कपूर, रिद्धिमा कपूर यांनी हा खास फोटो शेअर केला आहे. esakal
रणबीरची बहिणी रिद्धिमा कपूर आणि आलियाची आई सोनी राजदान यांचे हे खास क्षण.
रणबीरची बहिणी रिद्धिमा कपूर आणि आलियाची आई सोनी राजदान यांचे हे खास क्षण. esakal
रणबीर याने आपले मोठे चुलते रणधीर कपूर यांचेही आशीर्वाद घेतले.
रणबीर याने आपले मोठे चुलते रणधीर कपूर यांचेही आशीर्वाद घेतले. esakal
या विवाहाला उद्योजक मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश अंबानी आणि स्नुषा श्लोक अंबानी यांनी हजेरी लावली होती.
या विवाहाला उद्योजक मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश अंबानी आणि स्नुषा श्लोक अंबानी यांनी हजेरी लावली होती. esakal
हा विवाह मोजक्याच माणसांच्या उपस्थितीत रणबीरच्या वांद्रे येथील 'वास्तू' या निवासस्थानी मोठ्या थाटामाटात झाला.
हा विवाह मोजक्याच माणसांच्या उपस्थितीत रणबीरच्या वांद्रे येथील 'वास्तू' या निवासस्थानी मोठ्या थाटामाटात झाला. esakal
दिग्दर्शक करण जोहर  आणि आलिया रणबीरचा जिव्हाळा सर्वांनाच ठाऊक आहे, या लग्नाला करणही आवर्जून उपस्थित होता.
दिग्दर्शक करण जोहर आणि आलिया रणबीरचा जिव्हाळा सर्वांनाच ठाऊक आहे, या लग्नाला करणही आवर्जून उपस्थित होता. esakal
आलिया आज रणबीरशी विवाह करून कपूर घराण्याची सदस्या बनली, त्यामुळे विवाहानंतर संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन हा फॅमिली फोटो क्लिक केला आहे.
आलिया आज रणबीरशी विवाह करून कपूर घराण्याची सदस्या बनली, त्यामुळे विवाहानंतर संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन हा फॅमिली फोटो क्लिक केला आहे. esakal
लग्नानंतर आयोजित करण्यात आलेल्या पार्टीतील हा फोटो बराच  व्हायरल होत आहे.
लग्नानंतर आयोजित करण्यात आलेल्या पार्टीतील हा फोटो बराच व्हायरल होत आहे. esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com