Shahrukh Khan : शाहरुखचा भन्नाट डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shah Rukh Khan

Shahrukh Khan : शाहरुखचा भन्नाट डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल

Shah Rukh Khan Dance On Punjabi Song : बाॅलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मोठा चाहता वर्ग आहे. 'राॅकेट्री' सोडल तर शाहरुख काही वर्षांपासून मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याच्या परतण्याची प्रतिक्षा लागून आहे. शाहरुख खानने (Shah Rukh Khan) यापूर्वी पठाण, जवान आणि डंकीचा घोषणा करुन चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.(Shah Rukh Khan Dance On Punjabi Song Na Ja Video Goes Viral)

हेही वाचा: रणवीर सिंगला पुन्हा न्यूड फोटोशूटची ऑफर, अभिनेत्याला 'यांनी' केली मागणी

दरम्यान शाहरुख खानचा एक न पाहिलेला डान्स व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर शाहरुख खानचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत शाहरुख खान काही लोकांबरोबर पंजाबी गाण 'ना जा' वर डान्स करताना दिसत आहे. (Bollywood News)

हेही वाचा: Aamir Khan : बाॅक्स ऑफिसवर बाॅलीवूडची कमाई होते कमी? आमिर खानने दिले उत्तर

हा व्हिडिओ थोडा अंधारात चित्रीत झाला आहे. त्यामुळे सर्व स्पष्ट दिसत नाही. एका अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. त्यानुसार तो एक भन्नाट व्हिडिओ आहे. तो चित्रपट झिरोच्या चित्रीकरणाच्या दरम्यानचा आहे. सोशल मीडियावर युजर्सला हा व्हिडिओ खूप आवडला आहे.

Web Title: Shah Rukh Khan Dance On Punjabi Song Na Ja Video Goes Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..