रणवीरच्या न्यूड फोटोशूटवरुन दीपिकावर शर्लिन चोप्रा भडकली, 'तुझा पती..'

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवरुन दीपिकावर शर्लिन चोप्रा भडकली
Sherlyn Chopra And Deepika Padukone
Sherlyn Chopra And Deepika Padukoneesakal

बाॅलीवूड अभिनेता रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर सुरु झालेला वाद थांबायला तयार नाही. त्याच्या विरोधात मुंबईत (Mumbai) तक्रार दाखल झाली आहे. बाॅलीवूडच्या (Bollywood) काही कलाकारांनी त्याला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) वारंवार निशाणा साधत आहे. शर्लिन म्हणते, की जेव्हा तिने असेच फोटोशूट केले होते, तेव्हा तिला खूप काही सुनावले गेले होते. मात्र रणवीरने असे केल्यास ते योग्य नाही का ? हा मोठा मुद्दा आहे. हे तर चालते असे म्हणू नका. त्यात काही अडचण नाही. आपण त्यास का मुद्दा बनवत आहोत. हा मुद्दा आहे आणि ज्याला हे समजत नाही, तो वेडा बनून पेडा खाण्याचा प्रयत्न करत आहे. (Sherlyn Chopra Criticize Deepika Dadukone Over Ranveer Singh Bold Photoshot)

Sherlyn Chopra And Deepika Padukone
Rakhi Sawant : राखी सावंतने मोडले ट्रॅफिक नियम, रस्त्यातच गाडी थांबवली

दीपिका पदुकोणवर संताप

शर्लिनने दीपिकाचा उल्लेख करत म्हणाली, ज्या प्रकारे दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) मला पाहिले मी सांगू की ते पाहणे कसे होते? तिने वरुन खाली, खालून वरपर्यंत पाहिले, ओ माय गाॅड ! इतके छोटा टाॅप आणि छोटे शाॅर्ट्स. तुमच्या पतीच्या शरीरावर काय होते मॅडम, काहीही नाही.

Sherlyn Chopra And Deepika Padukone
Smita Patil : सिनेविश्वातील सर्वोत्तम अभिनेत्री स्मिता पाटील

रणवीर सिंगच्या (Ranveer Singh)फोटोशूटवर शर्लिनने काही ट्विट्स केले होते. एक ट्विटमध्ये शर्लिन म्हणते, मी एका आंतरराष्ट्रीय मासिकासाठी बोल्ड शूट केले तर लोकांनी आणि मीडियाने मला चरित्रहिन आणि निर्लज्ज असे संबोधले. जेव्हा हा महाशय ( रणवीर सिंग) बोल्ड शूट करतो, तर उर्दूवूड आणि मीडिया त्याच्या या कलाकारीचे कौतुक करते. अरे भाऊ माझ्या शरीरावर काय किडे पडले होते का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com