काय गं हे उर्वशी? तुम्हीच सांगा हिला काय म्हणायचं?

उर्वशीच्या नव्या लूकमुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरवात केली आहे.
काय गं हे उर्वशी? तुम्हीच सांगा हिला काय म्हणायचं?

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिला अभिनयासोबतच बोल्ड अंदाजमुळे ओळखले जाते. उर्वशीच्या मोहक अदांचे कित्येकजण चाहते आहे. उर्वशी सोशल मिडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. उर्वशीने नुकतचे एका फोटोशूटचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत पण काही चाहत्यांना मात्र तिचा हा लूक आवडलेला दिसत नाही. उर्वशीच्या नव्या लूकमुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरवात केली आहे.

काय गं हे उर्वशी? तुम्हीच सांगा हिला काय म्हणायचं?
प्रिया बापटसोबत तुलना करणाऱ्यांना उमेशचं सडेतोड उत्तर

उर्वशी तिच्या इन्स्टाग्राम अंकाऊटवर नेहमी वेगवेगळे फोटोशूटचे फोटो आणि रिल्स व्हिडिओ पोस्ट करत असते. तिच्या या फोटो आणि व्हिडिओला चाहत्यांची नेहमी खूप पसंती मिळते. उर्वशी रौतेलाचा नव्या फोटोशूटचा व्हिडिओमध्ये उर्वशीने सिल्वर शिमिरी ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसवर उर्वशीने पंख वापरले आहेत. उर्वशीने या फोटोशूटचे व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी उर्वशीच्या या लूक ट्रोल केले आहे.

काय गं हे उर्वशी? तुम्हीच सांगा हिला काय म्हणायचं?
BBM 3: 'दुसऱ्या लग्नाबद्दल खोटं बोलू नकोस'; स्नेहा वाघवर भडकली काम्या पंजाबी

उर्वशीने पक्ष्यांचे अवतार घेतला अशी टीका काहींनी केली आहे. एका यूजरने तिला 'गरूड' दिसत आहे असे म्हटले आहे तर एकाने तिला 'चेटकीण' असेही म्हटले आहे. नेटकऱ्यांना उर्वशीचा व्हिडिओ आवडला नाही असेही म्हटले आहे

उर्वशी आता तेलगू चित्रपटसृष्टीतही पदार्पन करणार आहे. ‘ब्लॅक रोझ’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाल आहे. तसेट ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबसीरीजमध्ये अभिनेता रणदीप हुडासोबतही उर्वशी दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com