CORONA UPDATE : औरंगाबादेत आज १३४ रुग्ण बाधित, जिल्ह्यात आता ४१६० रुग्णांवर उपचार 

मनोज साखरे 
Sunday, 19 July 2020

औरंगाबादेत नऊ दिवस लॉकडाउन झाल्यानंतर आता अनलॉक सुरु झाले आहे. काल दिवसभरात व रात्रीतून झालेल्या चाचणीचे अहवाल आज (ता. १९) सकाळी प्राप्त झाले. यात जिल्ह्यातील १३४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आता जिल्ह्यात ४ हजार १६० जणांवर उपचार सुरु आहेत.

औरंगाबाद : औरंगाबादेत नऊ दिवस लॉकडाउन झाल्यानंतर आता अनलॉक सुरु झाले आहे. काल दिवसभरात व रात्रीतून झालेल्या चाचणीचे अहवाल आज (ता. १९) सकाळी प्राप्त झाले. यात जिल्ह्यातील १३४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आता जिल्ह्यात ४ हजार १६० जणांवर उपचार सुरु आहेत.

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

जिल्ह्यात आतापर्यंत १ दहा हजार ५३८ कोरोनाबाधित आढळले आहेत. यातील ५ हजार ९८६ बरे झाले असून  ३९२ जणांचा मृत्यू झाला. सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये १४ व  मोबाइल स्वॅब कलेक्शन पथकास ८५ जण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...  

शहरातील बाधित रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) 

जालान नगर (१), अक्षदपुरा (१), अल्ताफ कॉलनी, गारखेडा (१), अन्य (१), आंबेडकर नगर (१), एन नऊ सिडको (१), खारा कुआँ (१), श्रेय नगर (१), हेलि बाजार परिसर (१), मुकुंदवाडी (१), जवाहर नगर पोलिस स्टेशन परिसर (१), एन बारा विवेकानंद नगर (१) लक्ष्मी नगर, गारखेडा (१)

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

ग्रामीण भागातील बाधित रुग्ण

पोखरी (१), एमआयडीसी परिसर, बजाज नगर (१), सरस्वती सो.,बजाज नगर (१), एसटी कॉलनी, बजाज नगर (१), वडगाव को.(१), बजाज नगर (१), डोंगरगाव कावड (१), बाभुळगाव (२), आळंद, फुलंब्री (२), शिक्षक कॉलनी, गोंदेगाव (१), इंन्ड्युरंस कंपनी परिसर (२) बोरगाव, गंगापूर (१), विटावा, गंगापूर (१), संत नगर, सिल्लोड (१), जामा मस्जिद परिसर, सिल्लोड (१), केळगाव, सिल्लोड (१), टिळक नगर, सिल्लोड (१), वैजापूर (२)

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!
सिटी पॉइंटवरील रुग्ण १४
शेंद्रा (४), वाळूज (२), बजाज नगर (२), शिवाजी नगर (३), पडेगाव (२), मिसारवाडी (१) 

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकाला आढळलेले ८५ रुग्ण

नाथ सुपर मार्केट परिसर, औरंगपुरा (२५), रिलायन्स मॉल परिसर, गारखेडा (१), एन तेरा (१), एन अकरा (७), रेल्वे स्टेशन परिसर (२), भीम नगर (१), पद्मपुरा (२), संभाजी कॉलनी (१४), जाधववाडी (५), पुंडलिक नगर (५), राम नगर (१४), राजा बाजार (३), कासलीवाल मार्व्हल पूर्व परिसर (१), रेणुका नगर, शिवाजी नगर (४) या भागातील कोरोनाबाधित आहेत. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण -५९८६
उपचार घेणारे रुग्ण -४१६०
एकूण मृत्यू - ३९२
आतापर्यंत एकूण बाधित - १०५३८

(संपादन : प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Update today 134 positive increase