औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील ४० रुग्णांचे अहवाल आज (ता. २५) सकाळी पॉझिटिव्ह आले आहेत. सकाळच्या सत्रात बाधितांची संख्या कमी असली तरी हाच आकडा रात्रीपर्यंत तीनशेच्या घरात जात असून संसर्ग वाढताच असल्याने चिंतेची बाब आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ७११ कोरोनाबाधित आढळले आहेत. यातील ७ हजार ७५३ बरे झाले असून एकूण ४३२ जणांचा मृत्यू झाला. आता ४ हजार ५२६ जणांवर उपचार सुरु आहेत.
शहरातील बाधित रुग्ण -
मुकुंदवाडी (१), जालान नगर (४), अंबिका नगर, गल्ली नं. ८, मुकुंदवाडी (१), निशांत पार्क परिसर, बीड बायपास (१), एमजीएम परिसर (२), हर्सुल (१), मारोती नगर, सिडको एन सहा (१), बापू नगर, खोकडपुरा (१), कोकणवाडी (२), जवाहार कॉलनी (१), एन आठ सिडको (१), नारेगाव (२), म्हाडा कॉलनी (३), शिवाजी नगर (१)
Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम
ग्रामीण भागातील बाधित रुग्ण -
सिडको वाळूज महानगर (१), राजीव गांधी नगर, खुलताबाद (१), लाडगाव रोड, वैजापूर (८), हिंगोनी, वैजापूर (१), घायगाव, वैजापूर (१), निवारा नगरी, वैजापूर (१), साई नाथ कॉलनी, वैजापूर (१), चिंचडगाव, वैजापूर (१), मुळे गल्ली, वैजापूर (१), बेलगाव, वैजापूर (१), दुर्गा नगर, वैजापूर (१)
edited by pratap awachar
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.