Corona Update : औरंगाबादेत आज ७४ बाधित, शहरातील ५४, ग्रामीण भागातील १५ रुग्णांचा समावेश

मनोज साखरे
Friday, 24 July 2020

आतापर्यंत ७ हजार १७८ बरे झाले असून ४२६ जणांचा मृत्यू झाला. आता ४ हजार ८१७ जणांवर उपचार सुरु आहेत. आता एकूण बाधितांची संख्या १२ हजार ४२१ झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णामध्ये सिटी एंट्री पाँइंटवरील पाच कोरोनाबाधितांचा समावेश आहे.  

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता.२४) सकाळच्या सत्रात ७४ रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ५४ व ग्रामीण भागातील १५ रुग्ण असून पाच सिटी एन्ट्री पॉईंटवर आढळले आहेत.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

आतापर्यंत ७ हजार १७८ बरे झाले असून ४२६ जणांचा मृत्यू झाला. आता ४ हजार ८१७ जणांवर उपचार सुरु आहेत. आता एकूण बाधितांची संख्या १२ हजार ४२१ झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णामध्ये सिटी एंट्री पाँइंटवरील पाच कोरोनाबाधितांचा समावेश आहे.  

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

शहरातील ५४ बाधित रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) :

घाटी परिसर (२), मुकुंदवाडी (१), खोकडपुरा (१), जालान नगर (१), एन अकरा हडको (१), पडेगाव (२), राम नगर (१), नारेगाव (१), हनुमान नगर (१), एन दोन, राम नगर (३), ब्रिजवाडी (२), एन सहा सिडको (१), एन एक, सिडको (१), गुलमंडी (१), सातारा परिसर (१), एन दोन सिडको (१), विठ्ठल नगर, एन दोन (१), बालाजी नगर, सिंधी कॉलनी (२), गजानन नगर, गारखेडा (१), अंबिका नगर, मुकुंदवाडी (२), पुंडलिक नगर (१), निशांत पार्क परिसर, बीड बायपास (१), सिल्क मिल कॉलनी (१), पद्मपुरा (११), छावणी (८), पद्मपाणी सो., (२), अन्य (१), खडेकश्वर (१), शिवशंकर कॉलनी (१)

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

ग्रामीण भागातील बाधित १५ रुग्ण -

पिशोर, कन्नड (१), तिसगाव (२), पवार गल्ली, कन्नड (२), रामपूरवाडी, कन्नड (१), नांद्राबाद, खुलताबाद (१), पळसवाडी, खुलताबाद (१), पाचोड (१), निवारा नगरी, वैजापूर (१), इंगळे वस्ती, वैजापूर (४), दुर्गावाडी, वैजापूर (१)

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

सिटी एंट्री पॉइंटवरील बाधित ५ रुग्ण 
बन्सीलाल नगर (२), सातारा परिसर (१), गारखेडा (१), नक्षत्रवाडी (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

कोरोना मीटर

  • बरे झालेले रुग्ण    -  ७१७८
  • उपचार घेणारे       -  ४८१६
  • आतापर्यंतचे मृत्यू  - ४२६
  • एकूण बाधित        - १२४२१

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Update today 74 positive increase