esakal | मुलींवरील अत्याचारांच्या घटनांचा नारीशक्ती मंचकडून निषेध, निदर्शने 
sakal

बोलून बातमी शोधा

nari shakti.jpg

महाराष्ट्र, उत्तरप्रदेशसह देशभर होत असलेल्या महिला व मुलींवरील अत्याचारांच्या घटनांचा तीव्र निषेध करीत नारीशक्ती मंचकडून क्रांती चौकात आज (ता. ६) निदर्शने करण्यात आली. 

मुलींवरील अत्याचारांच्या घटनांचा नारीशक्ती मंचकडून निषेध, निदर्शने 

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : महाराष्ट्र, उत्तरप्रदेशसह देशभर होत असलेल्या महिला व मुलींवरील अत्याचारांच्या घटनांचा तीव्र निषेध करीत नारीशक्ती मंचकडून क्रांती चौकात आज (ता. ६) निदर्शने करण्यात आली. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


दोन्ही घटनांत तरुणींचा अमानुष बळी गेला. प्रत्येक घटनेकडे राजकीय, जातीय, सामाजिक संदर्भ लावून दुटप्पी मापदंड न ठेवता सरसकट निषेधाची आणि धिक्काराची भावना असावी. प्रशासनाने व पोलिसांनी दडपशाहीने घटना दडवण्याचे उपद्‌व्याप करु नये, कायदा आणि सुव्यवस्थेचा जरब बसवण्याकडे त्यांनी लक्ष द्यावे, अशी भुमिका नारी मंचची आहे. राज्यात घडलेल्या महिलांवरील अत्याचाराचा नारी शक्तीमंचतर्फे निषेध करण्यात आला.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आशा जाधव, सीमा कुलकर्णी, रेखा सोनुने, साधना सुरडकर, राजश्री तेलवाडकर, मनिषा जिंतूरकर, संध्या स्नेही, सोनाली डोंगरसाने, कुंदा अंदुरे, संगीता धारूरकर, विजया अवस्थी, विजया कुलकर्णी, पद्मा धारवाडकर, सविता कुलकर्णी, डॉ. प्रतिभा फाटक, अनिता देशमुख, सुलभा नांदेडकर, मंजिरी वझे, नंदिनी दळवी, मीनाक्षी मुलिया उपस्थित होत्या. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Edit By Pratap Awachar