औरंगाबाद पदवीधर निवडणूक : दहा उमेदवारांचे अर्ज मागे, 35 उमेदवार असणार रिंगणात

शेखलाल शेख   
Tuesday, 17 November 2020

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२० करिता (ता.१७) नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत एकूण ४५ वैध ठरलेल्या अर्जांपैकी १० उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२० करिता (ता.१७) नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत एकूण ४५ वैध ठरलेल्या अर्जांपैकी १० उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे - १) अक्षय नवनाथराव खेडकर, औरंगाबाद २) ईश्वर आनंदराव मुंडे, बीड ३) अंभोरे शंकर भगवान, औरंगाबाद ४) जयसिंगराव गायकवाड पाटील, औरंगाबाद ५) प्रविणकुमार विष्णु पोटभरे, बीड ६) विजेंद्र राधाकिसन सुरासे, जालना ७) विवेकानंद शशीकांत उजळंबकर (लातूर) ८) शेख गुलाम रसुल कठ्ठु, औरंगाबाद ९)  संजय शहाजी गंभीरे ,बीड १०) संदिप बाबुराव कराळे, नांदेड.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी एकूण ३५ उमेदवार निवडणूक लढविणार आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

१) बोराळकर शिरीष (पक्ष : भारतीय जनता पाटी) औरंगाबाद २) सतीश भानुदासराव चव्हाण (पक्ष: नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) औरंगाबाद ३) अब्दुल रऊफ (पक्ष : समाजवादी पार्टी) औरंगाबाद ४) अंकुशराव शिवाजीराव पाटील (पक्ष : राष्ट्रीय मराठा पार्टी) लातूर ५) कुणाल गौतम खरात (पक्ष : ऑल इंडिया मजलिस ए इस्तेहादुल मुस्लमीन (AIMIM) औरंगाबाद ६) ढवळे सचिन राजाराम (पक्ष : प्रहार जनशक्ती पक्ष) औरंगाबाद ७) प्रा.नागोराव काशीनाथ पांचाळ (पक्ष : वंचित बहुजन आघाडी) परभणी ८) डॉ.रोहित शिवराम बोरकर (पक्ष : आम आदमी पार्टी) पुणे ९) शे.सलीम शे.इब्राहिम (पक्ष : वंचित समाज इन्साफ पार्टी) परभणी १०) सचिन अशोक निकम (पक्ष : रिपब्लिकन सेना) औरंगाबाद ११) अशोक विठ्ठल सोनवणे (पक्ष : अपक्ष ) औरंगाबाद १२) ॲड./प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील, कोळीकर उर्फ ' के.सागर ' (पक्ष : अपक्ष ) नांदेड १३) आशिष आशोक देशमुख (पक्ष : अपक्ष) बीड १४) उत्तम बाबुराव बनसोडे (पक्ष : अपक्ष) नांदेड १५) काजी तसलीम निजामोद्दीन (पक्ष : अपक्ष) उस्मानाबाद १६) कृष्णा दादाराव डोईफोडे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

१७) ॲड.गणेश नवनाथ करांडे (पक्ष : अपक्ष) बीड १८) घाडगे राणी रवींद्र (पक्ष : अपक्ष) बीड १९) दिलीप हरिभाऊ घुगे (पक्ष : अपक्ष), हिंगोली २०) पोकळे रमेश शिवदास (पक्ष : अपक्ष) बीड २१) भारत आसाराम फुलारे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद २२) ॲड. (डॉ.) यशवंत रामभाऊ कसबे (पक्ष : अपक्ष) परभणी २३) रमेश साहेबराव कदम (पक्ष : अपक्ष) नांदेड २४) राम गंगाराम आत्राम (पक्ष : अपक्ष) लातूर २५) वसंत संभाजी भालेराव (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद २६) विलास बन्सीधर तांगडे (पक्ष : अपक्ष) जालना २७) डॉ.विलास गोवर्धन जगदाळे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद २८) विशाल उध्दव नांदरकर (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद २९) ॲड.शरद बहिणाजी कांबळे (पक्ष : अपक्ष) बीड ३०) ॲड.शहादेव जानू भंडारे (पक्ष : अपक्ष) बीड ३१) ॲड.शिरिष मिलिंद कांबळे (पक्ष : अपक्ष) बीड ३२) शेख हाज्जू हुसेन पटेल (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद ३३) समदानी चॉदसाब शेख (पक्ष : अपक्ष) नांदेड ३४) सिध्देश्वर आत्माराम मुंडे (पक्ष : अपक्ष) बीड ३५) संजय तायडे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद.

(संपादन--प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Graduate Election Behind applications taken by ten candidates