esakal | Coronavirus : औरंगाबादेत कोरोनाचा सपाटा सुरूच, आज १२८ बाधित रुग्ण, तर ३,१०० रुग्णांवर उपचार सुरु 
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

आजच्या एकूण बाधित रुग्णांमध्ये ६५ पुरूष आणि  ६३ महिला आहेत. आतापर्यंत एकूण ६ हजार ६४१ कोरोनाबाधित आढळले असून ३ हजार २४१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३०० जणांचा मृत्यू झाला आहे. आता जिल्ह्यातील ३ हजार १०० रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

Coronavirus : औरंगाबादेत कोरोनाचा सपाटा सुरूच, आज १२८ बाधित रुग्ण, तर ३,१०० रुग्णांवर उपचार सुरु 

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण वाढतच असून (ता. ५) आज सकाळच्या सत्रात  १२८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. शहरातील ८५ आणि ग्रामीण भागातील ४३ जणांचा यात समावेश आहे.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!   
आजच्या एकूण बाधित रुग्णांमध्ये ६५ पुरूष आणि  ६३ महिला आहेत. आतापर्यंत एकूण ६ हजार ६४१ कोरोनाबाधित आढळले असून ३ हजार २४१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३०० जणांचा मृत्यू झाला आहे. आता जिल्ह्यातील ३ हजार १०० रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

आज शहरात आढळलेले ८५ रुग्ण (कंसात रुग्ण संख्या)

म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ (१), घाटी परिसर (१), हिलाल कॉलनी (१), बेगमपुरा (१), हर्सुल (१), सातारा परिसर (२), संजय नगर (२), द्वारकापुरी (१), पद्मपुरा (४), आकाशवाणी परिसर (१), क्रांती चौक (१), पन्नालाल नगर (१), जय विश्वभारती कॉलनी (१), चेलिपुरा (१), धूत हॉस्पीटल परिसर (१), हनुमान नगर, उल्कानगरी (३), राज नगर (५), शिवाजी नगर (३), शिवशंकर कॉलनी (१), नारायण कॉलनी, एन दोन (१), चौधरी कॉलनी (४), बेगमपुरा (२), हडको एन अकरा (३), सिडको एन नऊ (२), सुरेवाडी (२), सारा वैभव (१), एकता नगर (१), अल्पाईन हॉस्पीटल परिसर (३), इमराल्ड सिटी (२), गजानन नगर (१), रेल्वे स्टेशन परिसर (६), पुंडलिक नगर (१), अन्य (१), रायगड नगर (१), शिवनेरी कॉलनी (१), जय भवानी नगर (२), एन चार सिडको (१), पडेगाव (२), न्याय नगर (१), टीव्ही सेंटर (१), सुभाषचंद्र बोस नगर (१), नेहरू नगर (६), एसीपी ट्रॅफिक ऑफिस परिसर (१), छावणी (१), एन दोन सिडको (२), न्यू हनुमान नगर (१), जय भवानी नगर (१), विशाल नगर, गारखेडा (१)

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

आज ग्रामीण भागात आढळलेले ४३ रुग्ण 

सार्थ सिटी, वाळूज (१), अजिंठा (१),  जय भवानी नगर, बजाज नगर (१), एमआयडीसी वाळूज (१), फुले नगर, बजाज नगर (१), सिडको, बजाज नगर (१), पंचगंगा सोसायटी, बजाज नगर (१), सिडको महानगर (१), नीलकमल सो., बजाज नगर (१), वडगाव, बजाज नगर (२), वाळूज महानगर (१), त्रिमूर्ती चौक, बजाज नगर (१), वडगाव कोल्हाटी (१), गोल्डन सिटी, वडगाव कोल्हाटी (५), जागृती हनुमान मंदिर परिसर (२), हॉटेल वृंदावन परिसर, बजाज नगर (४), प्रताप चौक, बजाज नगर (१), साजापूर, बजाज नगर (१), कृष्णा कोयना सो., बजाज नगर (३), साई नगर, बजाज नगर (१), दिग्व‍िजय सो., बजाज नगर (१), विश्वविजय सो., बजाज नगर (१), चिंचबन सो., बजाज नगर (१), शिवराणा चौक बजाज नगर (१), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (१), तोंडोली, पैठण (१), कुंभारवाडा, पैठण (१), माळुंजा (१), वाळूज गंगापूर (१), रांजणगाव (१), भेंडाळा, ता. गंगापूर (१), शिवशक्ती कॉलनी, वैजापूर (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

कोरोना मीटर
सुटी झालेले रुग्ण    - ३२४१
उपचार घेणारे रुग्ण - ३१००
एकूण मृत्यू             - ३००
आतापर्यंतचे बाधित - ६६४१

loading image