

Abhijeet Dipke in Fresh Controversy After Confrontation With Police Officials
ESakal
कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी गुरुवारी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देणाऱ्या लोकांशी पोलीस कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. अभिजित दीपके म्हणाले की, मला भेटायला येणाऱ्या लोकांशी पोलीस उद्धटपणे वागत आहेत. मी कोणाला भेटावे हे पोलीस मला सांगणार नाहीत; तो निर्णय मी स्वतःच घेईन, असं ते म्हणाले. तसेच त्यांनी हिट स्प्रे ग्रुपचा दावा करत आरोप केला आहे. यानंतर आता नवा वाद निर्माण झाला आहे.