Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! पंधरा दिवसांत दुसरी भाववाढ; मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी

MGL increases Compressed Natural Gas rates by 2 rupees per kg: . या दरवाढीनंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरात सीएनजीचा दर आता ८४ रुपयांवरून ८६ रुपये प्रति किलोग्राम झाला आहे.
Mumbai CNG price hike 2026

Mumbai CNG price hike 2026

esakal

Updated on

Mahanagar Gas Limited rates: पेट्रोल-डिझेलचे भाव एकाच महिन्यात चारवेळा वाढले आहेत. त्यापाठोपाठ सीएनजीच्या दरांमध्येही वाढ होत आहे. याच आठवड्यात पुण्यामध्ये सीएनजीचे दर वाढले होते. आता मुंबईतही दरवाढ झाली आहे. मुंबईमध्ये पंधरा दिवसात दोनवेळा अशी दरवाढ झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com