Babasaheb Ambedkar Jayanti: मतदान जनजागृतीसाठी दादर चैत्यभूमी परिसरात विशेष स्वाक्षरी मोहीम

राज्यपालांचा मतदार जनजागृती स्वाक्षरी मोहिमेत सहभाग
Babasaheb Ambedkar Jayanti: मतदान जनजागृतीसाठी दादर चैत्यभूमी परिसरात विशेष स्वाक्षरी मोहीम

Mumbai News: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने नवीन मतदारांची नोंदणी वाढवणे आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमाच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात येत आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज चैत्यभूमी परिसरात मुंबई शहर जिल्हा कार्यालयाच्या तर्फे विशेष स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

Babasaheb Ambedkar Jayanti: मतदान जनजागृतीसाठी दादर चैत्यभूमी परिसरात विशेष स्वाक्षरी मोहीम
Navi Mumbai: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १३८ बेशिस्त रिक्षा चालकांना नवी मुंबईत पोलिसांचा दणका

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज चैत्यभूमी स्मारक येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच चैत्यभूमीवरील भिमज्योतीस पुष्प अर्पण करण्यात आले.

Babasaheb Ambedkar Jayanti: मतदान जनजागृतीसाठी दादर चैत्यभूमी परिसरात विशेष स्वाक्षरी मोहीम
Mumbai Local News: मुंबईकरांना दिलासा! आज पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॅाक नाही

यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ.आश्विनी जोशी यांच्यासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे, आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Babasaheb Ambedkar Jayanti: मतदान जनजागृतीसाठी दादर चैत्यभूमी परिसरात विशेष स्वाक्षरी मोहीम
Mumbai Crime News: क्यूआर कोडमुळे मुलाची पालकांशी पुन्हा झाली भेट; वाचा नक्की काय घडलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com