Bhayandar Explosive Shell Discovery : उत्तनच्या जमिनीत कित्येक वर्षांपासून गाडलं होतं 'ते' रहस्य; पोर्तुगीज काळ की महायुद्ध? नक्की काय सापडलं?

Live Shell Found in Uttan Triggers Security Alert : भाईंदरजवळील उत्तन परिसरात जमिनीत जिवंत तोफगोळा आढळून आल्याने खळबळ उडाली.
Live Shell Found in Uttan Triggers Security Alert

Live Shell Found in Uttan Triggers Security Alert

esakal

Updated on

भाईंदर (मुंबई) : भाईंदरजवळील उत्तन परिसरात जिवंत तोफगोळा आढळून आल्याने एकच खळबळ (Bhayander live Shell) उडाली. हा तोफगोळा दुसऱ्या महायुद्धातील असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, मिरा-भाईंदर पोलिस (Mira-Bhayandar Police) आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) यांच्या संयुक्त कारवाईत तो सुरक्षितपणे निकामी करण्यात आला. या तत्पर कारवाईमुळे संभाव्य मोठा धोका टळला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com