Mumbai News: अंधेरीत श्वानाची निर्घृण हत्या! प्राणीप्रेमींमध्ये संताप, कारवाईची मागणी

Andheri News: अंधेरीत श्वानाची निघृण हत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे प्राणीप्रेमींमध्ये संताप पसरला असून कारवाईची मागणी केली जात आहे.
Andheri dog killing case

Andheri dog killing case

ESakal

Updated on

मुंबई : अंधेरीत श्वानाची झालेली निघृण हत्या प्राणीप्रेमींच्या मनाला चटका लावणारी ठरली. या अमानुष कृत्याविरोधात संतापाची लाट उसळली असून न्यायासाठी आता व्यापक लढा उभा राहत आहे. बॉलीवूड अभिनेत्री मंजिरी फडणीस यांनी भावुक होत समाजमाध्यमांवर व्हिडिओ पोस्ट करत 'मायकी' नावाच्या या श्वानाची हत्या करणाऱ्यास कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com