Mumbai Local: मुंबई लोकल प्रवाशांसाठी अलर्ट! आता 'इथून' ट्रेनमध्ये चढलात तर गुन्हा दाखल होणार; रेल्वेचा मोठा निर्णय

Mumbai Railway Rules: मध्य रेल्वेने सिग्नल आणि कारशेड यांसारख्या अनधिकृत ठिकाणांहून लोकल ट्रेनमध्ये चढण्याविरोधात कडक इशारा दिला आहे. सुरक्षा वाढवण्यासाठी आरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत.
Mumbai Railway Rules

Mumbai Railway Rules

ESakal

Updated on

मध्य रेल्वेने प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रेल्वेने प्रवाशांना रेल्वे स्थानकांवरील केवळ निर्धारित प्लॅटफॉर्मवरूनच ट्रेनमध्ये चढण्याचे आणि उतरण्याचे आवाहन केले आहे. सिग्नल ट्रॅकजवळ रिकाम्या लोकल ट्रेनमध्ये चढण्याच्या आणि त्यामुळे होणाऱ्या संभाव्य अपघातांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com