Harshvardhan Sapkal: ‘लाडकी बहीण’ योजनेवरच सावत्र भावांचा दरोडा; भाजपवर हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात, 'मंजूर बजेटपेक्षा ३,५४१ कोटी अधिक खर्च

BJP faces questions over Ladki Bahin Scheme spending: ‘लाडकी बहीण’ योजनेतील ३,५४१ कोटींच्या अतिरिक्त खर्चावर सपकाळ यांचा भाजपला थेट सवाल, सावत्र भावांनी बहिणींनाही लुटल्याचा आरोप
Harshwardhan Sapkal

Harshwardhan Sapkal

sakal

Updated on

मुंबई: राम मंदिरातील भक्तांच्या देणगीवर दरोडा टाकून भाजप-संघवाल्यांचे पोट भरले नाही म्हणून की काय त्यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेवरही दरोडा टाकला आहे. सत्तेतील सावत्र भावांनी बहिणींनाही सोडले नाही. हे सरकार आहे का दरोडेखोरांची टोळी? अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी (ता. १३) केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com