ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Sanjay Ghadi : उपमहापौर संजय घाडी यांनी अश्विनी भिडे यांच्याकडे भायखळा राणीबागेतील रिक्त बंगल्याची मागणी केली आहे. यावर आयुक्त काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
Sanjay Ghadi

Sanjay Ghadi

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईतील दिवसेंदिवस वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण होत आहेत. रस्त्यांवरील खड्डे, विविध प्रकल्पाची कामे किंवा अपघात अशा प्रकल्पामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत होत असल्याने मुंबईकरांचे हाल होतात. मुंबईतील वाहतूक कोंडीचे प्रकार उपमहापौर संजय घाडी यांना देखील सहन करावे लागत असल्यामुळे त्यांनी मुंबईतील शहर भागातच निवासस्थान मिळावे अशी मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com