Gudi Padava 2024: डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रेचा उत्साह; पालखी सोहळ्याला उज्वल निकम उपस्थित

या स्वागत यात्रेत ६५ पेक्षा जास्त चित्ररथ आहेत. त्याहून जास्त डोंबिवलीतील नामांकित संस्था या स्वागत यात्रेत सहभागी होणार आहेत|There are more than 65 Chitrarathas in this Swagat Yatra. More than that, the renowned organizations of Dombivli will be participating in this reception
Gudi Padava 2024
Gudi Padava 2024sakal

Dombivali Gudi Padava 2024: डोंबिवलीची ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिराचे 100 वे वर्ष असून स्वागत यात्रेचे 26 वे वर्ष आहे. गुढीपाडवा निमित्त स्वागत यात्रेची मुहूर्तमेढ डोंबिवलीतुन रोवली गेली. (I100th year of the Ganesh temple Dombivli, and the 26th year of the Swagat Yatra.)

Gudi Padava 2024
Gudi Padwa 2024 : हिंदू नववर्षाचे आज दिमाखदार स्वागत; पाडवा पहाट, सुरमयी संगीत सभा

त्यानंतर राज्य नव्हे तर देशभरात स्वागतयात्रेची परंपरा सुरू झाली .डोंबिवलीच्या स्वागतयात्रेची राज्य नव्हे तर देशभरात उत्सुकता असते . आज सकाळीच गणेश पूजा झाल्यानंतर गणपती मंदिरातून पालखी बादशाहो मैदानाच्या दिशेने निघाली. ज्येष्ठ वकील उज्वल निकम हे या पालखी सोहळ्याला उपस्थित होते.(Senior advocate Ujwal Nikam was present at this palanquin ceremony.)

Gudi Padava 2024
Gudi Padwa 2024 : पाडवा म्हटलं की गावातला वाडा डोळ्यासमोर येतो..!

यावेळी त्यांनी नवीन विचारांची नवीन धोरणांची गुढी उभारली पाहिजे असे सांगत गुढीपाडव्याच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. पुढे बोलताना निवडणुकीच्या वेळेला प्रत्येक नागरिकांना महत्त्वाचा नागरिक बजावला पाहिजे.

प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे असं आवाहन केलं . यंदा नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होणाऱ्या चित्ररथसाठी रामराज्य व नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये हा विषय देण्यात आलाय .या स्वागत यात्रेत ६५  पेक्षा जास्त चित्ररथ आहेत. त्याहून जास्त डोंबिवलीतील नामांकित संस्था या स्वागत यात्रेत सहभागी होणार आहेत.

Gudi Padava 2024
Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला पाहुण्यांसाठी घरच्या घरी झटपट बनवा अननसाचा शिरा, वाचा ही सोपी रेसिपी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com