Ritu Tawde: झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू; '२५ वर्षांचा हिशेब काढू', रितू तावडेंचा विरोधकांना इशारा

Tree Collapses In Kurla: कुर्ल्याच्या नौपाडा येथे झाड कोसळून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यावेळी घटनास्थळी महापौर रितू तावडे दाखल होत महापौरांनी चौकशी केली आहे. तसेच ठाकरे गट आणि मनसेवर टीका केली.
BMC Mayor Ritu Tawde

BMC Mayor Ritu Tawde

ESakal

Updated on

मुंबई : काही दिवसांपासून मुंबईत पावसाने चांगलाच जोर घेतला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्यामुळे झाड, छत, विजेच्या तारा कोसळून पडत आहेत. यामुळे मोठ्या दुर्घटना घडत आहे. नुकतेच चेंबूर येथे शाळेच्या बसवर भलेमोठे झाड कोसळल्यामुळे एका ११ वर्षीय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांनतर आता कुर्ल्याच्या नौपाडा येथे झाड कोसळून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी महापौर रितू तावडे घटनास्थळी दाखल झाल्या आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com