Kurla Murder: कुर्ल्यात 30 रुपयांच्या रिक्षा भाड्यावरुन दोन मित्रांमध्ये जोरदार हाणमारी; एकाची हत्या

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मित्राला ताब्यात घेतलं आहे.
Murder News
Murder Newsesakal
Updated on

मुंबई : रिक्षाचं तीस रुपयाचं भाड देण्यावरुन एकानं आपल्याच मित्राची हत्या कल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील कुर्ला परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मित्राला ताब्यात घेतलं आहे.

Murder News
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचं नाव अन् महिला अधिकाऱ्याचे 25 लाख बुडाले; राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा आरोपीचा दावा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com