

Festive Food Safety Checks Mahaprasad And Bhandara Under FDA Rules Tukaram Mundhe Warns Food Businesses Across Maharashtra
sakal
मुंबई : सणासुदीच्या काळात अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) विशेष यंत्रणा उभारण्यात येत असून, या संदर्भातील आदेश एक-दोन दिवसांत जारी केला जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज दिली.