Mumbai News: आता मंत्र्यांसोबत फक्त एकालाच प्रवेश; फक्त आमदार-खासदारांनाच वेटिंग रूममध्ये प्रवेश, मंत्रालयात नवे नियम लागू

Mantralay Rules: गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि गोपनीयता जपण्यासाठी महाराष्ट्र मंत्रालयाने नवीन नियम लागू केले आहेत. बैठकीच्या दिवशी मंत्र्यांसोबत केवळ एका व्यक्तीलाच परवानगी दिली जाईल.
Maharashtra Mantralaya rule

Maharashtra Mantralaya rule

ESakal

Updated on

मंत्रालयातील प्रशासकीय कामकाजाची गोपनीयता जपण्यासाठी आणि परिसरातील वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मंत्रिमंडळाच्या बैठकांदरम्यान मंत्र्यांच्या कार्यालयातून केवळ एकाच अधिकृत व्यक्तीला मंत्रालयात प्रवेश दिला जाईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com