Government Land : राज्य सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह पुण्यातील ‘त्या’ बांधकामांचे सर्वेक्षण करा; शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाबाबत निर्देश

Mumbai Pune Government Land Survey Begins: मुंबई, उपनगर आणि पुण्यातील १ जानेवारी २०११ पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमित बांधकामांचे सर्वेक्षण करून पात्र अतिक्रमणधारकांचे नियमितीकरण करण्यासाठी महसूलमंत्र्यांचे आदेश; विशेष समितीमार्फत अहवाल तयार होणार
Maharashtra Government Begins Survey of Pre 2011 Government Land Encroachments in Mumbai and Pune for Regularisation

Maharashtra Government Begins Survey of Pre 2011 Government Land Encroachments in Mumbai and Pune for Regularisation

sakal

Updated on

मुंबई: मुंबई, मुंबई उपनगर तसेच पुणे शहरातील १ जानेवारी २०११ पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमित बांधकामे नियमित करण्यासाठी या भागांतील पात्र अतिक्रमणधारकांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. याबाबत शासनाकडे अहवाल सादर करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देशही महसूलमंत्र्यांनी दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com