Devendra Fadnavis : मंत्रालयातील वाढत्या गर्दीवर कायमस्वरुपी तोडगा, मंत्रालयाची जागा बदलणार?; सीएम देवेंद्र फडणवीसांचा निर्णय

New Mantralaya Proposal : मंत्रालयातील वाढत्या गर्दीमुळे प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
New Mantralaya Proposal Devendra Fadnavis

New Mantralaya Proposal Devendra Fadnavis

esakal

Updated on

Maharashtra Government Headquarters : मंत्रालयातील वाढती गर्दी आणि जागेची प्रचंड कमतरता यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने अखेर नरिमन पॉईंट येथील ऐतिहासिक २२ मजली 'एअर इंडिया' इमारत खरेदी पूर्ण केली आहे. तब्बल १ हजार ६०१ कोटी रुपयांच्या या खरेदी व्यवहाराचा धनादेश मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'एआयएएचएल' कंपनीला सुपूर्द केला जाईल. या हस्तांतरानंतर ही ऐतिहासिक इमारत अधिकृतपणे राज्य सरकारच्या मालकीची होणार असून, २०२४ पासून

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com