Mumbai Rain: IMDचा मोठा इशारा! मुंबईसह 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; पुढील २ दिवस कसे असेल हवामान?

Mumbai Weather Update: हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी पावसाचा अलर्ट जारी केला आहे. यावेळी जोरदार ते अति-जोरदार पावसाची शक्यता आहे.
Mumbai Rain

Mumbai Rain

ESakal

Updated on

मुंबई : बराच वेळ विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा राज्यभरात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. अनेक जिल्ह्यांत मुसळधार सरी कोसळत असल्यामुळे नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. परिणामी काही भागात वाहतूक विस्कळीत असून अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतही ढगाळ वातावरण, हलका पाऊस आणि सोसाट्याचा वारा कोसळत असून हवामान विभागाने नवा अंदाज जारी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com