Kalyan Crime: कल्याण रेल्वे यार्डात मुलीवर अत्याचार; आरोपीला काही तासांत अटक, मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला अन् काय घडलं!

Women safety concerns rise after minor girl assault near railway station: गजबजलेल्या कल्याण रेल्वे स्थानकात 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी सौरभ सोनवणे काही तासांत पोलिसांच्या जाळ्यात
Kalyan Station Shock: Accused Nabbed Hours After Assault on Minor Girl

Kalyan Station Shock: Accused Nabbed Hours After Assault on Minor Girl

esakal

Updated on

-शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण रेल्वे स्थानक परिसरात 14 वर्षीय अल्पवयीन मूलीवर 23 वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कल्याण जीआरपी पोलिसांनी तातडीने कारवाई करत सौरभ सोनवणे याला काही तासांत अटक केली. रेल्वे स्थानकासारख्या गजबजलेल्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com