Kurla Bus Accident: कुर्ल्यात बेस्टच्या बसचा मोठा अपघात; चार ते पाच जणांचा मृत्यू; अनेक जखमी

Mumbai News कुर्ल्यातल्या एलबीएस रोडवर मोठा अपघात झाला. बेस्ट बसने अनेकांना उडवल्याची माहिती आहे. मार्केटमध्ये भरधाव वेगाने घुसलेल्या बेस्ट बसने अनेकांना चिरडले. त्यामुळे चार ते पाच जणांचा मृत्यू झाला.
Kurla Bus Accident: कुर्ल्यात बेस्टच्या बसचा मोठा अपघात; चार ते पाच जणांचा मृत्यू; अनेक जखमी
Updated on

Mumbai Bus Accident: मुंबईतल्या कुर्ल्यात मोठा बस अपघात झाल्याची माहिती आहे. बेस्टच्या बसने रीक्षाला चिरडलं असून इतरही वाहनांना बसने धडक दिली. या अपघातामध्ये चार ते पाच जण मृत पावल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अनेक जण जखमी झालेले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com