Mumbai News: भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम

BMC Makes Fitness Certificate Mandatory for Heavy Idols: बीएमसीने १ टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेश मूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. निर्मितीपासून ते मूर्ती पोहोचण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेवर एक विशेष पथक देखरेख करेल.
Mumbai BMC Steps Up Safety Checks for Ganesh Idols Weighing Over 1 Tonne

Mumbai BMC Steps Up Safety Checks for Ganesh Idols Weighing Over 1 Tonne

ESakal

Updated on: 

गणेशोत्सवादरम्यान मूर्तींचे सुरक्षित आगमन सुनिश्चित करण्यासाठी बीएमसी प्रशासनाने एक मोठे पाऊल उचलले आहे. भुलेश्वरमध्ये गणेश मूर्तीच्या आगमनादरम्यान झालेल्या अपघातानंतर आता एक टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेश मूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच मूर्तीची ऑर्डर दिल्याच्या वेळेपासून ते मूर्ती तयार होऊन मंडळात येईपर्यंतची संपूर्ण माहिती नोंदवली जाईल. जड मूर्तींच्या आगमनादरम्यान अपघातांचा धोका कमी करण्यासाठी त्यांच्यावर विशेष देखरेख ठेवली जाईल.

Loading content, please wait...

Related Stories

A R Antule and Mumbai Ganeshotsav
Eco-Friendly Ganeshotsav
Ganesh Idol Broken News
varanasi mumbai siddhivinaya
Marathi News Esakal
www.esakal.com