गाजावाजा करून उद्घाटन केलं, पण दरडीवर उपाययोजना नव्हत्या का? मिसिंग लिंकवरून मनसेचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Mumbai-Pune Missing Link Landslide : या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरणही तापलं आहे. "या मार्गाचं उद्घाटन करण्यापूर्वी सरकारने सर्व सुरक्षा मानकांची योग्य तपासणी केली होती का?" असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातो आहे.
Mumbai-Pune Missing Link Landslide

Mumbai-Pune Missing Link Landslide

esakal

Updated on

मुंबई आणि पुण्यात सध्या मुसळधार पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पातही दरड कोसळली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरणही तापलं आहे. "या मार्गाचं उद्घाटन करण्यापूर्वी सरकारने सर्व सुरक्षा मानकांची योग्य तपासणी केली होती का?" असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातो आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com