Mumbai ₹80 crore Juhu apartment with beach access
esakal
₹80 crore Mumbai home video goes viral on social media: मुंबईने अनेकांची स्वप्न पूर्ण केली. इथे मेहनत केली, तर सर्वकाही साध्य करता येतं, हे मुंबई शिकवते. त्यामुळेच मुंबईला स्वप्नांची नगरी म्हटलं जातं. बॉलिवूड, क्रिकेटमधील सेलिब्रेटींपासून मोठमोठे उद्योजकांची घरंही याच मायानगरीत आहेत. त्याचमुळे कदाचीत देशातील महागड्या शहरांमध्ये आर्थिक राजधानीचा क्रमांक येतो. येथे झोपडीलाही लाखोंची किंमत आहे, तर मग आलीशान इमारतीतील खोलीच्या किमतीचा अंदाज न बांधलेलाच बरा... पण, सध्या मुंबईच्या एका घराची जोरदार चर्चा आहे आणि त्याची किंमत सर्वांना थक्क करणारी ठरतेय...