Disha Salian: दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळं...; मालवणी पोलिसांचा दावा

Disha Salian: दिशा सालियान प्रकरणाचा सुरुवातीला तपास करणाऱ्या मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये तिनं आत्महत्या केल्याच नमूद करण्यात आलं होतं.
Disha Salian
Disha Salian CaseEsakal
Updated on

Disha Salian Case: सेलिब्रेटी मॅनेजर असलेल्या दिशा सालियानं मृत्यू प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळं डिप्रेशनमध्ये जाऊन तिनं १४ मजल्यावरुन उडी मारत आपलं जीवन संपवल्याचा दावा मुंबईतील मालवणी पोलिसांनी केला आहे. त्यामुळं आता यातील आरोप-प्रत्यारोप आणि तपास अधिकाऱ्यांचे दावे यामुळं या प्रकरणाचं पुढे काय होतं हे पाहावं लागणार आहे.

Disha Salian
Pune News: तुम्ही कितीही राजकारण करा पण....; मुस्लिम व्यक्तीच्या मदतीनं झाले ब्राह्मण व्यक्तीवर विधीवत अंत्यसंस्कार
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com