CM Devendra Fadnavis ‘औरंगजेबाचे उदात्तीकरण नको’

Aurangzeb Controversy : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबरीच्या उदात्तीकरणाला तीव्र विरोध केला. तसे प्रयत्न झाले तर कठोर कारवाईचा इशाराही दिला.
CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavissakal
Updated on

भिवंडी : ‘देशात केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा महिमा गायिला जाईल. औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होऊ देणार नाही. कोणी तसे करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला चिरडून टाकू’, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com