सचिन अहिर अपात्र ठरणार की वाचणार? पक्षांतरबंदी कायद्यात नेमकं काय? उपसभापती पद ठरणार कवच

Sachin Ahir News आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती मानले जाणारे आमदार सचिन अहिर यांनाच शिंदेंच्या शिवसेनेनं विधान परिषदेच्या उपसभापतिपदाची उमेदवारी दिलीय. आता त्यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईसंदर्भात चर्चा होत आहे.
 Sachin Ahir News

Can Sachin Ahir Escape Disqualification Under Anti-Defection Law?

Esakal

Updated on

मुंबई, ता. ३० : खासदार फुटीच्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नवा धक्का दिला. आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती मानले जाणारे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनाच विधान परिषदेच्या उपसभापतिपदाची उमेदवारी देऊन शिंदे यांनी ठाकरे गटाला गुगली टाकली आहे. Sachin Ahir Nomination Triggers Disqualification Row

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com