Shaina NC Rahul Gandhi : समान नागरी कायद्याला पाठिंबा द्या आणि बहुपत्नीत्व बंद करा; हिंदू धर्म, 'मनुस्मृती'वरून शिवसेना नेत्या शायना एनसींचा राहुल गांधींवर जोरदार प्रहार

Shaina NC statement on Rahul Gandhi : शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी यांनी राहुल गांधींवर टीका करत UCC, बालविवाह, बहुपत्नीत्व आणि हिंदू धर्मग्रंथांच्या मुद्द्यावर सवाल उपस्थित केले. राहुल गांधी हे प्रचाराचे नेते असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Shaina NC on Rahul Gandhi UCC

Shaina NC on Rahul Gandhi UCC

esakal

Updated on

मुंबई : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी हे हिंदू धर्मग्रंथांकडे केवळ नकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात, असा आरोप त्यांनी केला. तसेच महिलांच्या प्रश्नांवर त्यांची भूमिका निवडक असल्याचेही शायना एनसी यांनी (Shaina NC Rahul Gandhi latest remarks) म्हटले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com