Shweta Tiwari: राज ठाकरे जर अशी माणसं तुमचे समर्थक असतील, तर! श्वेता तिवारीचा सवाल; म्हणाली, फक्त मराठी बोलणं म्हणजे...

Shweta Tiwari Online Trolling: प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीला अश्लील शब्दांत शिवीगाळ केली जात असून ऑनलाइन ट्रोलिंग होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
Shweta Tiwari abused by marathi manus

Shweta Tiwari abused by marathi manus

ESakal

Updated on

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीला अश्लील शब्दांत शिवीगाळ केली जात असून ऑनलाइन ट्रोलिंग केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑनलाइन ट्रोलिंगबद्दल संताप व्यक्त करत श्वेता तिवारीने इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये पोस्ट टाकली आहे. ज्यामध्ये स्वतःला ‘मराठी माणूस’ आणि राज ठाकरेंचे समर्थक म्हणणाऱ्या व्यक्तीकडून शिवीगाळ केली जात असल्याचे तिने म्हटले आहे. या प्रकारावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना थेट सवाल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com