

Shwetank Tambe Passed Away
ESakal
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसणारी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एका युवा पदाधिकाऱ्याचे निधन झाले आहे. या घटनेमुळे त्यांचे कुटुंब, मित्रपरिवार ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. तसेच राजकीय वर्तुळातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.