
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर ईव्हीएम घोटाळे झाल्याचा आरोप विरोधकांनी केला असून त्याविरोधात जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. पण याला प्रतिक्रिया म्हणून आता सदाभाऊ खोत आणि गोपिचंद पडळकर यांनी आंदोलनाची ईव्हीएम समर्थनार्थ आक्रमक झाले आहेत. यासाठी ते मंत्रालयाबाहेर ठिय्या आंदोलनही करणार आहेत.