Railway News
Railway Newssakal

Railway News: रेल्वे प्रशासनाचा महत्वाचा निर्णय; आता शिक्षकांसाठी धावणार विशेष ट्रेन

शिक्षकांच्या विशेष ट्रेनचे आरक्षण ३१ मार्च २०२४ रोजी दुपारी २.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथील नामांकित काउंटरवर उघडणार आहे |Reservation for Teachers Special Train will open on 31 March 2024 at 2.30 PM at the designated counter at Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai


मुंबई, ता. २८ : मध्य रेल्वेने उन्हाळ्याच्या गर्दीत दादर ते गोरखपूरदरम्यान शिक्षकांसाठी दोन पूर्णपणे आरक्षित विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे.

त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीत गावी जाणाऱ्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Railway News
Railway News: प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा; रेल्वेच्या त्या विशेष गाड्यांना मुदतवाढ

ट्रेन क्रमांक ०११०१ शिक्षक विशेष दादर येथून २ मे २०२४ रोजी दुपारी १४.०५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी मध्यरात्री २.४५ वाजता गोरखपूर येथे पोहोचेल.

ट्रेन क्रमांक ०११०२ शिक्षक विशेष गोरखपूर येथून १० जून २०२४ रोजी दुपारी १४.२५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी मध्यरात्री ०३.३० वाजता दादर येथे पोहोचेल.

Railway News
Railway News: सिडकोच्‍या रेल्‍वे प्रकल्‍पात प्रकल्‍पग्रस्‍तांना ठेका देण्याची मागणी...; वाचा काय आहे प्रकरण?

या दोन्ही शिक्षक विशेष ट्रेन कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, हरदा, इटारसी, रानी कमलापति स्टेशन, बीना, ललितपूर, टीकमगढ़, खड़गपूर, महाराजा छत्रसाल स्टेशन छतरपूर, खजुराहो, महोबा, बांदा, चित्रकूट धाम कर्वी, माणिकपूर, प्रयागराज जंक्शन, ज्ञानपूर रोड, वाराणसी, ओंरिहार, मऊ, भटनी आणि देवरिया या स्थानकांवर थांबणार आहे.

शिक्षकांच्या विशेष ट्रेनचे आरक्षण ३१ मार्च २०२४ रोजी दुपारी २.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथील नामांकित काउंटरवर उघडणार आहे.

Railway News
Railway News : रेल्वे पोलिसांची मोठी कामगिरी; सीसीटीव्हीच्या मदतीने १२१ चोरांना अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com