Tukaram Munde House Robbery : तुकाराम मुंडे यांच्या घरावर ८ ते १० जणांचा दरोडा; मुंब्रा पोलिस घटनास्थळी दाखल

Maharashtra Crime News : ठाणे जिल्ह्यातील दिवा येथील आगासन गावात तुकाराम सत्यवान मुंडे यांच्या घरावर मध्यरात्री ८ ते १० जणांनी दरोडा टाकला. मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
Tukaram Munde House Robbery

Tukaram Munde House Robbery

esakal

Updated on: 

Mumbra Police Investigation : दिवा शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आगासन गावात मध्यरात्री ८ ते १० दरोडेखोरांनी एका बंगल्यात घुसून दरोडा टाकल्याची घटना घडली. या वेळी अडीच तोळे सोने आणि ८० हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. तसेच घरमालक तुकाराम सत्यवान मुंडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. ग्रामस्थांनी वेळीच धाव घेतल्याने दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.

Loading content, please wait...

Related Stories

Ashutosh Dumbre WhatsApp Hacked
Thane Firefighters Reward Demand
Thrilling anecdote from Tukaram Munde's administrative career.
Pradeep Purnekar Case