FDA Action: तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन मोड सुरूच! मालाड, कुर्ला, खारघरमधील खाद्य आस्थापनांवर एफडीएची कारवाई

Tukaram Mundhe Action Mode: एफडीएने मालाड, कुर्ला, खारघरमधील खाद्य आस्थापनांवर कारवाई केली आहे. अस्वच्छतेमुळे खाद्य परवाने व नोंदणी निलंबित करण्यात आली आहे.
Tukaram Mundhe

Tukaram Mundhe

esakal

Updated on

मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईतील खाद्यपदार्थाच्या ठिकाणी अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तीन खाद्य आस्थापनांवर कारवाई केली आहे. मालाडमधील हॉटेल राधा, कुर्ल्यातील जनता तवा अँड ग्रिल आणि खारघर येथील सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कॅन्टीनचे खाद्य परवाने व नोंदणी निलंबित करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com