

Uddhav Thackeray
ESakal
मुंबई : नीट पेपर फुटीप्रकरणी देशभरात झालेले आंदोलन, गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणी तसेच पावसाळी अधिवेशन यामुळे सध्याचे राजकीय वातावरण तापल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज शनिवार (ता. ८) रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचे श्रद्धास्थान 'मातोश्री' येथे पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना गद्दार म्हणत जोरदार टीकास्त्र सोडले आहे.