Mumbai Crime: घात की अपघात? विक्रोळीत हत्या झालेले घर जळून खाक, प्रकरणाला नवे वळण

Vikhroli Fire Case: विक्रोळीत हत्या झालेल्या घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत घर जळून खाक झाल्याचे समोर आले आहे.
Vikhroli Fire Case

Vikhroli Fire Case

ESakal

Updated on

मुंबई : विक्रोळी पश्चिम येथील राहुल नगरमध्ये गुरुवार (ता. ६) रोजी धक्कादायक घटना घडली होती. मोठ्या आवाजात लावलेल्या गाण्यावरुन झालेल्या भांडणाचे रूपांतर प्राणघातक हल्ल्यात झाले. दोन सख्ख्या भावांनी त्यांच्या भावासह कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले. या घटनेनमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com