Bachchu Kadu: शिवसेनेची 'ती' अट आणि बच्चू कडूंचा एन्ट्री; शिंदेंची ताकद वाढणार, पण प्रहार पक्षाचं भविष्य काय? पडद्यामागचं राजकारण उघड

Bachchu Kadu Shivsena Entry: शिवसेनेने नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांना विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. यामुळे आता राजकारणात खळबळ उडाली आहे.
Bachchu Kadu

Bachchu Kadu Shivsena Entry

ESakal

Updated on

Bachchu Kadu: महाराष्ट्र विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी निवडणूक हालचाली शिगेला पोहोचल्या आहेत. प्रदीर्घ चर्चेनंतर, शिवसेनेने नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांची नावे निश्चित केली आहेत. या उमेदवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे, गेल्या २४ तासांतील राजकीय घडामोडींनंतर बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करून या निवडणुकीच्या लढतीला एक नवीन वळण दिले आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि एक प्रमुख नेते, बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होण्याचा आपला निर्णय जाहीर केला आहे. यामागील गोष्ट आता समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com